Posts

बोलीभाषे कडुन प्रमाण भाषेकडे

 जि. प. शाळा गावपोड शिवणी. ता. घाटंजी जि. यवतमाळ 💙 💙वर्ग: १ला,💙विषय: भाषा 💙समस्या: विद्यार्थ्यांची मात्रुभाषा कोलामी असल्यामुळे शाळेत आल्यावर मराठी कळत नाही..... ⚡कारण: १००% कोलाम वस्ती त्यामुळे कुटुंबात व वस्तीत कोलामीच बोलली जाते.. 💙उपक्रमाचे नाव: (कोलामी)बोली भाषेकडुन (मराठी)प्रमाण भाषेकडे. 💙हेतु: विद्यार्थ्यांनां त्यांच्या बोलीभाषेवरुन प्रमाण भाषेवर नेने.. 💙उपक्रमाची कार्यवाही: ⚡सर्वात आगोदर मोठे विद्यार्थ्याच्या मदतीने बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह केला.. ⚡विद्यार्थ्याकडुनच चित्र दाखवुन क्रुती करुन त्यांच्या बोलीभाषेतील शब्द काढुन घेतली.. ⚡त्यांनां त्याच्याच बोलीभाषेत सुरवातीला बोलु दिले. बोलीभाषेतील पारंपारीक गीते, गोष्टी त्याच्याकडुनच काढुन घेतली यामुळे विद्यार्थी शाळेत रमला.. ⚡विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोलीभाषेत संवाद साधन्यासाठी आम्ही बोलीभाषेतील वाक्यरचना, व्याकरण समजुन घेन्याचा प्रयत्न केला. ⚡विद्यार्थ्याना प्राथमिक सुचना त्यांच्या बोलीभाषेतुन दिल्या. ⚡प्राथमिक संवाद त्यांच्या बोलीभाषेतुन साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थी आमच्या जवळ आली. ⚡विद्यार्थ

मराठी - कोरकु गोष्टी (भाषांतरित)

Image
  मराठी - कोरकु गोष्टी (भाषांतरित) मित्रहो महाराष्ट्रात अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात  आदिवासी कोरकु जमात वास्तव्यास आहे. या जमातीची विद्यार्थि जेव्हा शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी  समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे  त्या विद्यार्थ्यांसाठी काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा. आमचं घर     Download बाजाराला जाऊ    Download भाकरी फुगली    Download चांदणी आली    Download करडी    Download काय आवडते    Download लहानी    Download माझं गाव    Download साप साप    Download झाडच झाडं    Download वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या.. आपलाच  प्रदिप जाधव

मराठी - कोलामी गोष्टी (भाषांतरित)

Image
 मराठी - कोलामी गोष्टी (भाषांतरित) मित्रहो महाराष्ट्रात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात  आदिवासी कोलाम जमात वास्तव्यास आहे. या जमातीची विद्यार्थि जेव्हा शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे  त्या विद्यार्थ्यांसाठी काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा. आमचं घर    Download बाजाराला जाऊ    Download भाकरी फुगली    Download चांदणी आली    Download करडी    Download काय आवडते    Download लहानी    Download माझं गाव  Download साप साप    Download झाडच झाडं   Download वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या.. आपलाच  प्रदिप जाधव

From a dialect to standard language

Image

Story in Kolami dialect

Image
एक कोलामी भाषिक विद्यार्थिनी एक गोष्ट मराठीत आणि तीच गोष्ट कोलामी बोलीभाषेत सांगताना.