मराठी - कोरकु गोष्टी (भाषांतरित)
मराठी - कोरकु गोष्टी (भाषांतरित) मित्रहो महाराष्ट्रात अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी कोरकु जमात वास्तव्यास आहे. या जमातीची विद्यार्थि जेव्हा शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे त्या विद्यार्थ्यांसाठी काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा. आमचं घर Download बाजाराला जाऊ Download भाकरी फुगली Download चांदणी आली Download करडी Download काय आवडते Download लहानी Download माझं गाव Download साप साप Download झाडच झाडं Download वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या.. आपलाच प्रदिप जाधव