मराठी - कोरकु गोष्टी (भाषांतरित)
मराठी - कोरकु गोष्टी (भाषांतरित)
मित्रहो महाराष्ट्रात अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी कोरकु जमात वास्तव्यास आहे.
या जमातीची विद्यार्थि जेव्हा शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे
त्या विद्यार्थ्यांसाठी काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा.
आमचं घर Download
बाजाराला जाऊ Download
भाकरी फुगली Download
चांदणी आली Download
करडी Download
काय आवडते Download
लहानी Download
माझं गाव Download
साप साप Download
झाडच झाडं Download
वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या..
आपलाच
प्रदिप जाधव
Nice information sir 👌👊
ReplyDeleteThank you 🙏
DeletePlease share to needy people..