यवतमाळ डाएट ने तयार केलेली कोलाम बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेली शिक्षक हस्तपुस्तिका
यवतमाळ डाएट ने तयार केलेली कोलाम बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेली शिक्षक हस्तपुस्तिका....
वरील Download वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा संपुर्ण हस्तपुस्तिका...
ज्या ज्या शाळेत कोलाम बोलीभाषा बोलणारे विद्यार्थी आहेत त्या शाळेतील शिक्षकांसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, यवतमाळ ने एक शिक्षक हस्तपुस्तिका तयार केली आहे. ज्यामध्ये कोलामी मराठी आणि इंग्रजी अशा त्रीभाषा वापरून हे पुस्तक विकसित केले आहे.
शब्दां सोबतच काही संभाषणे आणि गीते देखील कोलामी आणि मराठी अशा द्विभाशी पद्धतीने लिहिलेली आहेत.
ही हस्तपुस्तिका नक्कीच कोलाम भाषिक विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी व त्यांना शिकवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
जर आपणही एखाद्या बोलीभाषेत विद्यार्थ्यांसाठी काही साहित्य तयार केले असेल तर आपण आम्हाला ९७६५४८६७३५ या whatsapp नंबर वर पाठऊ शकता..
धन्यवाद!
Comments
Post a Comment