मराठी - परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित)

मराठी -  परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित))




मित्रहो, महाराष्ट्रात विदर्भात काही जिल्ह्यात अल्प प्रमाणात आदिवासी परधान गोंडी बोलीभाषा बोलल्या जाते ही बोलीभाषा बोलणारे विदयार्थी शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बोलीभाषेत काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा.



आमचं घर  Download



बाजाराला जाऊ   Download



भाकरी फुगली   Download



चांदणी आली  Download



करडी  Download



काय आवडते   Download



लहानी   Download



माझं गाव  Download



साप साप  Download



झाडच झाडं   



वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल आणि बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत रमवण्या साठी आवश्यक बोलीभाषेतील साहित्य व शिक्षक मदतीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या..




आपलाच



प्रदिप जाधव

Comments