मराठी - निहाली गोष्टी (भाषांतरित)

 मराठी - निहाली गोष्टी (भाषांतरित)

मित्रहो, महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यात आणि त्याला लागून मध्य प्रदेशातील भागात नीहाली जमात वास्तव्यास आहे, यांची निहाली  बोलीभाषा देखील आहे.


निहाली बोलीभाषा बोलणारे विद्यार्थी शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बोलीभाषेत काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा.



आमचं घर   Download


बाजाराला जाऊ   Download


भाकरी फुगली  Download


चांदणी आली  Download


करडी   Download


काय आवडते  Download


लहानी  Download


माझं गाव   Download


साप साप   Download


झाडच झाडं   Download


More about nihali dialect (language)👆


वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल आणि बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत रमवण्या साठी आवश्यक बोलीभाषेतील साहित्य व शिक्षक मदतीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या..






आपलाच



प्रदिप जाधव

Comments

Popular posts from this blog

मराठी - मावची गोष्टी (भाषांतरित)

वेगळी भाषा (बोलीभाषा) बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हस्टपुस्तिका

मराठी - परधान गोंडी गोष्टी(भाषांतरित)