मराठी - भीलोरी गोष्टी (भाषांतरित)

मराठी - भीलोरी गोष्टी (भाषांतरित)


महाराष्ट्रतील उत्तरेकडील जिल्हे, त्याला जोडलेले गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान राज्यातील जिल्ह्यामध्ये भिल जमात वास्तव्यास आहे. त्यांची वेगळी बोलीभाषा भिलोरी भाषा म्हणून ओळखली जाते.



 या जमातीची विद्यार्थि जेव्हा शाळेत येतात तेंव्हा त्यांना मराठी समजत नाही, त्यामूळे त्यांना शाळेत रमवण्यासाठी 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेणे 

त्या विद्यार्थ्यांसाठी काही छोटछोट्या गोष्टी भाषांतरित केलेल्या आहे. त्या गोष्टी वाचण्यासाठी गोष्टीच्या नावसमोरील Download वर क्लिक करा.



आमचं घर  Download


बाजाराला जाऊ   Download


भाकरी फुगली   Download


चांदणी आली   Download


करडी   Download


काय आवडते  Download


लहानी   Download


माझं गाव  Download


साप साप   Download


झाडच झाडं   Download



वरीलप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषा बद्दल आणि बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत रमवण्या साठी आवश्यक बोलीभाषेतील साहित्य व शिक्षक मदतीसाठी ब्लॉगला नेहमी भेट द्या..





आपलाच


प्रदिप जाधव

Comments

Popular posts from this blog

मराठी - मावची गोष्टी (भाषांतरित)

वेगळी भाषा (बोलीभाषा) बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हस्टपुस्तिका

प्रवास सातपुड्याचा - नंदुरबार डाएट ने तयार केलेली भिली, कोकणी, मावची, कोठली आणि पावरी अशा पाच बोलीभाषेतील शिक्षक शिक्षक हस्तपुस्तिका